पशुखाद्य दर २५ टक्यांनी कमी करावेत : मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (मुंबई) ‘पशुधन हिताय, बहुजन सुखाय’ हे ब्रीद वाक्य जपत शेतकरी, पशुपालकांसाठी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास विभाग काम करीत आहे. राज्यातील तीन कोटी पशुधन जपण्यासाठी राज्य... By NandurbarNews | July 15, 2023