MPSC पेपरफुटीचे धागेदोरे आता नंदुरबारमध्ये; आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या मुख्याध्यापकासह ६ जणांना अटक
या संपूर्ण कारवाईत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आपल्या स्वतःच्या मुलीला परीक्षा पास करण्यासाठी चक्क राज्यस्तरीय ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ विजेत्या जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकानेच ५ लाख...
