शनिमांडळ येथे महा-ई-सेवा केंद्राचा शुभारंभ
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित साधना विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, शनिमांडळ, ता. जि. नंदुरबार येथे महा-ई-सेवा केंद्राचा शुभारंभ करण्यात आला आहे.स्वातंत्र्यदिनाच्या ८०व्या वर्षाच्या निमित्ताने आयोजित...
