“ड्रोन की उडान” अंतर्गत महिला स्वयंसहाय्यता गट ड्रोन चालविणार : पंतप्रधान
(नवी दिल्ली) भारत सरकार गावागावात २ कोटी ‘लखपती दीदी’ निर्माण करण्याच्या उद्देशाने महिला बचत गटांसोबत काम करत आहे.15,000 महिला स्वयं-सहायता गटांना कर्ज आणि ड्रोन चालविण्यासाठी आणि दुरुस्तीसाठी प्रशिक्षण दिले जाईल....
