रावलापाणी येथे “मेरी मिट्टी मेरा देश” कार्यक्रम साजरा
(तळोदा) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव "मेरी मिट्टी मेरा देश" अंतर्गत ग्रामपंचायत सावरपाडा अंतर्गत रावलापाणी येथे मशाल फेरी, कलश मिरवणूक, वृक्षारोपण, पंचप्राण शपथ व शीलाकलश चे अनावरण कार्यक्रम घेण्यात आला. दिपप्रज्वलनाने मिट्टी...

