विद्यार्थ्यांचे पाठीवरचे ओझे कमी करणार : शिक्षणमंत्री दीपक केसरकर (नाशिक) प्रत्येक शालेय विद्यार्थ्याला सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे ध्येय असून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण व सोयी सुविधांसाठी शासन कटिबद्ध आहे. दफ्तराचे ओझे... By NandurbarNews | July 31, 2023