Asia Cup 2023:श्रीलंका क्रिकेटने सर्व स्पर्धा का थांबवल्या ?आशिया कप पुढे ढकलणार का?
Asia Cup 2023: श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये सध्या प्रचंड चढ-उतार सुरू आहेत. त्यानंतर श्रीलंका क्रिकेटने मोठा निर्णय घेतला आहे. पण या वादांचा आशिया कपवर किती परिणाम होईल ? श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आयोजित...
