नंदुरबार येथील सर्पमित्रांनी दिले सापाला जीवदान
(नंदुरबार) नंदुरबार जवळील आक्राळे येथे मदारीकडून नाग ताब्यात घेऊन नागाला जीवदान देण्यात आले आहे. नंदुरबार येथील सर्पमित्र वैभव राजपुत, रोहित राजपुत, देवेंद्र वसयकर,ओम कोडक, संजय वानखेडे यांनी हे काम केले...
