अक्कलकुवा वनक्षेत्रातील सातपुड्यातील पर्वत रांगांमध्ये अस्वलाचा वावर
(अक्कलक्कवा) अक्कलक्कवा वनक्षेत्रातील सातपुडा पर्वत पायथ्यालगत असलेल्या नवलपुर व सिंगपूर या गावातील तरुणांवर दोन वेगवेगळ्या घटनांत अस्वलाने हल्ला करुन गंभीर जखमी केल्याची घटना ताजी असतांना काल दि. ४ रोजी दुपारी...
