तापी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा
(नंदुरबार) जिल्हयातील प्रकाशा व सारंगखेडा बॅरेज मधून मोठया प्रमाणावर पाण्याचा विसर्ग तापी नदी पात्रात सोडण्यात आला असल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. तापी नदीवरील हतनूर धरणाचे 10 दरवाजे 1...
