विद्यार्थ्यांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंज उपक्रम
महाराष्ट्र स्टुडंट इनोव्हेशन चॅलेंजचे अनावरण महाराष्ट्र राज्यातील औद्योगिकतेला नाविन्यतेची साथ देऊन, महाराष्ट्रातील स्टार्टअप परिसंस्थेच्या विकासासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र राज्य...
