जात पडताळणी प्रमाणपत्र त्रुटींच्या पुर्ततेसाठी 23 ऑगस्ट रोजी नंदुरबार येथे शिबीर
(नंदुरबार) जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाकडे जात वैधता प्रमाणपत्र त्रुटी अभावी प्रलंबित आहेत अशा सर्व अर्जदारांना त्रुटींची पुर्तता करण्यासाठी 23 ऑगस्ट 2023 रोजी नंदुरबार येथे विशेष शिबीराचे आयोजन करण्यात...
