आशियाई अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धेत पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 व्या आशियाई अॅथलेटिक्स विजेतेपद स्पर्धा 2023 मध्ये भारतीय खेळाडूंच्या तुकडीच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी 27...
