मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीसाठी मोबाईल ॲप व व्हॉट्सॲप हेल्पलाईनचा शुभारंभ
(मुंबई) मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या लाभार्थींसाठी मोबाईल ॲप तथा व्हॉट्स ॲप हेल्पलाईनचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. याचवेळी दुर्धर व गंभीर आजारांवर यशस्वी मात केलेल्या रुग्ण आणि...
