मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची १०,५०० गरजू रुग्णांना ८६ कोटी ४९ लाख रु.ची आर्थिक मदत
(मुंबई) मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत अवघ्या एका वर्षात १०,५०० पेक्षा अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण ८६ कोटी ४९ लाख...
