देहली धरण १०० टक्के भरले : नदी काठ व धरण क्षेत्रातील नागरिकांनो सावधान !
(अक्कलकुवा) देहली प्रकल्पात १०० टक्के क्षमतेने पाणी साठा झाला आहे.पुढील काही तासात या प्रकल्पाच्या सांडव्यावरुन केव्हाही पाण्याचा विसर्ग चालु होऊ शकतो. त्यामुळे देहली प्रकल्प व...
