जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींच्या आढावा घेण्यासाठी लवकरच स्वतंत्र ‘ग्रामपंचायत भवन’
(नंदुरबार) नंदुरबार जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र असे 'ग्रामपंचायत भवन' असावे आणि जिल्ह्यातल्या सगळ्या ग्रामपंचायतींच्या कामकाजाचा आढावा तिथून घेता यावा यासाठी 'ग्रामपंचायत भवन' ची मागणी जिल्ह्याच्या खासदार डॉ. हिनाताई गावित यांनी केली...



