आश्रमशाळेतील आठवी नंतर विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी टॅबलेट देणार -डॉ.विजयकुमार गावित
(नंदुरबार): राज्यातील सर्व आश्रमशाळेतील आठवी नंतरच्या पुढील वर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी टॅबलेट देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी...
