मुंबई पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव (सायन) पूर्व-पश्चिमेला जोडणारा पादचारी पुल सुरु
(मुंबई) मुंबईत पूर्व द्रुतगती महामार्गावर शीव (सायन) येथे पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या पादचारी पुलाचे लोकार्पण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या...
