Divyang : दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून मिळणार जगण्याचा आधार : बच्चू कडू
(नाशिक) दिव्यांग व्यक्ती प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे येत असून त्यांचे काम प्रशंसनीय आहे. दिव्यांगाच्या अडीअडचणी प्रशासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठीच दिव्यांग कल्याण मंत्रालयाची स्थापना झाली असून या मंत्रालयाच्या माध्यमातून निश्चितच प्रत्येक दिव्यांगाना...



