मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात उद्या 31 जुलै पर्यंत प्रवेश मिळेल
(नंदुरबार) : गुणवंत मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहात (धर्मराज नगर कोरीट रोड, नंदुरबार) चालू शैक्षणिक वर्षासाठी 11वी, 12वी मध्ये जिल्ह्यातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय मुलांना 31 जुलै 2023 पर्यंत ऑफलाईन प्रवेश...
