आयएनएस सहयाद्री आणि आयएनएस कोलकाता जहाजे इंडोनेशियामध्ये जकार्ता येथे दाखल
भारतीय नौदलात आघाडीवर कार्यरत असलेली आयएनएस सहयाद्री आणि आयएनएस कोलकाता ही हिंदी महासागरी प्रदेशाच्या आग्नेय क्षेत्र मोहिमेसाठी नेमणूक झालेली जहाजे काल, 17 जुलै 2023 रोजी जकार्ता येथे दाखल झाली. इंडोनेशियाच्या...
