जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अर्ज भरण्यास 17 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ
(नंदुरबार) जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या वर्गासाठी शनिवार दिनांक २० जानेवारी २०२४ रोजी होणारी निवड चाचणी प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यास 17 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जवाहर...
