केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे निधन : पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक !
(केरळ) माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचे १८ जुलैला पहाटे निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या या ज्येष्ठ काँग्रेस नेत्याने बेंगळुरूच्या रुग्णालयात अखेरचा...
