तळोदा तालुक्यातील मोड शिवारात शेळींच्या कळपावर बिबट्याचा हल्ला
(तळोदा ) तळोदा तालुक्यातील मोड येथील खरवड शिवारात शुक्रवार रोजी शेळ्या चारत असलेल्या व्यक्ती समोर शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने अचानक हल्ला केला. त्यात एक शेळीला जागीच ठार करत फरपटत सोयाबीन व उसाच्या शेतात...



