Maratha Morcha: मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा तळोदा मराठा समाजातर्फे निषेध
(तळोदा) जालना जिल्ह्यातील मराठा समाज बांधव गाव अंतरवाली-सराटी, येथे मराठा समाज बांधव सनदशिल व शांततेच्या मार्गाने महाराष्ट्रातील संपूर्ण मराठा समाजात आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करीत होते. मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची...

