वरिष्ठ महाविद्यालय तळोदा येथे ‘मेरी माटी मेरा देश’अभियान उत्साहात साजरा
(तळोदा ) तळोदा येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय तळोदा येथे 77 व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत ध्वजारोहण आणि 'मेरी माटी मेरा देश', विरो को नमन या...

