नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना प्रति कुटुंब १० हजार रुपये मिळणार : मुख्यमंत्री
(मुंबई) सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला असून...
