नंदुरबारमध्ये जॉबची सुवर्णसंधी !
रिक्त पदांचा सविस्तर तपशील: डिजिटल मीडिया टीम मजबूत करण्यासाठी संस्थेला खालील क्षेत्रातील कुशल उमेदवारांची आवश्यकता आहे: कंटेंट एडिटर (Content Editor): बातम्यांचे संपादन करणे, शुद्धलेखन तपासणे आणि आकर्षक मथळे तयार करणे....


