शिक्षक आणि बिगर-शिक्षक कर्मचाऱ्यांची 4062 पदे भरण्यासाठी ईएमआरएस स्टाफ सिलेक्शन परीक्षा
आदिवासी विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेकडून(NESTS) शिक्षक आणि बिगर-शिक्षक कर्मचाऱ्यांची 4062 पदे भरण्यासाठी ईएमआरएस स्टाफ सिलेक्शन परीक्षा(ESSE)-2023 साठी अधिसूचना जारी आदिवासी विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शिक्षण संस्था(NESTS) ही...
