पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ मिळवून द्या : विद्यार्थ्यांची आमदार आमश्या पाडवींकडे मागणी
(अक्कलकुवा) जामिया शिक्षणशास्त्र महाविद्यालयात अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी केलेली आहे. (Get benefit of Pandit Dindayal Upadhyay...
