पीक विमा भरण्यास 3 दिवसांची मुदतवाढ : 3 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार – कृषिमंत्री
(मुंबई) पीक विमा अर्ज ऑनलाईन भरण्यास काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याने राज्य शासनाच्या विनंतीनुसार केंद्र सरकारने अर्ज करण्यास 3 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली असून विहित वेळेत उर्वरित शेतकऱ्यांनी विमा अर्ज...

