खरीप पीक स्पर्धेसाठी शेतकऱ्यांनी 31 ऑगस्टपर्यंत सहभागी व्हावे-राकेश वाणी
(नंदुरबार) कृषि विभागामार्फत खरीप हंगाम 2023 पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट, 2023 पर्यंत सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राकेश वाणी यांनी...
