जिल्ह्यातील रद्द झालेले व राजीनामा दिलेल्या रास्तभाव दुकानांसाठी नवीन परवानासाठी मुदतवाढ
(नंदुरबार) नंदुरबार जिल्ह्यातील सद्यस्थितीत रद्द असलेल्या व राजीनामा दिलेल्या रास्तभाव दुकानांसाठी नवीन दुकान परवाना मंजुरीसाठी बचतगट, संस्था यांना 1 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येईल, असे जिल्हा पुरवठा अधिकारी...
