नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणीच्या पर्यटन विकासासाठी निधी देणार-डॉ. विजयकुमार गावित
(मुंबई) नंदुरबार जिल्ह्यातील रावळापाणी या गावाला ऐतिहासिक महत्व आहे. या गावाचा पर्यटनदृष्ट्या विकास व मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी विधानसभेत सांगितले....
