रुग्ण हक्कांची सनद हॉस्पिटलच्या दर्शनी भागात लावण्याचे सर्व सरकारी व खाजगी हॉस्पिटल यांना त्वरीत आदेश द्यावेत-माहिती अधिकार महासंघाची मांगणी
(नंदुरबार) माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने व राज्य कार्यकारिणी सदस्य मुजम्मील हुसैन यांचे मार्गदर्शना खाली जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक यांना निवेदन देऊन सर्व शासकीय व...

