सफाई कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करावीत
मुंबई, दि.15 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या माध्यमातून सफाई कामगारांना विविध योजनांचा लाभ देण्यासाठी व्यापक स्तरावर प्रचार प्रसिद्धी करण्यात यावी. तसेच योजनांचा लाभ देण्यासाठी...
