संयुक्त किसान मोर्चाचे दि. ५ सप्टेंबर रोजी मुंबईत स्थापना अधिवेशन
(मुंबई) संयुक्त किसान मोर्चाच्या महाराष्ट्र राज्य शाखेचे स्थापना संमेलन यशवंतराव चव्हाण सेंटर, मंत्रालयाजवळ, मुंबई, येथे मंगळवार, दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 3 ते 6 या काळात आयोजित केले आहे....
