शबरी घरकुल योजना अंतर्गत नवापूर तालुक्यात १३१४ घरकुल आदेशांचे वाटप
(नवापूर) शबरी घरकुल योजना अंतर्गत ‘मागेल त्याला घर’ हे धोरण आदिवासी विकास विभागाने अंगिकारले असून जिल्ह्यातील सर्व बेघ नागरिकांनी या धोरणाचे संधीत रूपांतर करावे, असे आवाहन राज्याचे आदिवासी विकास तथा...


