नंदुरबार पोलीस अधिक्षक पी आर पाटील यांच्या संकल्पनेतून तळोद्यात ८०० वृक्ष लागवड
(तळोदा) नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पी आर पाटील यांच्या संकल्पनेतून एक-लाख वृक्ष लागवड मोहीम राबवली जात आहे.या मोहीमेस प्रतिसाद देत तळोदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहूलकुमार पवार यांच्या पुढाकाराने तळोदा...
