पुरस्कारविजेत्या खेळाडूंपासून प्रेरणा घेऊन युवक खेळांकडे वळतील : उपमुख्यमंत्री
(मुंबई) क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राज्य शासनाचा 'शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार' जाहीर झालेले श्रीकांत वाड, दिलीप वेंगसरकर, आदिल सुमारीवाला या मान्यवरांचं उपमुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित...

