तळोदा तालुक्यातील मोरवड येथे ग्रामसभा संपन्न
(तळोदा ) तळोदा तालुक्यातील मोरवड उर्फरंजनपुर येथे ग्रामस्थांची ग्रामसभा जिल्हा परिषद शाळा मोरवड येथे सर्व अजेंड्यावरील विषयांच्या विचार विनिमय करून खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. (Gramsabha organized at Morwad in Taloda...



