केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर टोमॅटोचे घाऊक भाव कमी केंद्र सरकारच्या हस्तक्षेपानंतर टोमॅटोच्या घाऊक किमतीत घट झाली आहे. केंद्र सरकारने हस्तक्षेप करून टोमॅटोची 90 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विक्री सुरू केली आहे... By NandurbarNews | July 17, 2023