1 युरिया पिशवीची किंमत 3000 रू.मात्र शेतकऱ्यांना 300 रू.ने उपलब्ध–पंतप्रधान नरेंद्र मोदी
(नवी दिल्ली) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात सांगितले की, सरकारने शेतकऱ्यांसाठी युरियावरील अनुदान म्हणून 10 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. “जागतिक स्तरावर प्रति पिशवी 3,000...
