अमेरिकेने भारताला परत केल्या चोरीस गेलेल्या 105 पुरातन कलात्मक वस्तू
भारतातील विविध प्रदेश आणि परंपरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुरातन कलात्मक 105 वस्तू अमेरिकेहून मायदेशी परत आणण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे यासंदर्भात आभार मानले...
