नवापूर तालुक्यातील 295 आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टे उतारे वाटप
(नवापूर) आदिवासी विकास विभागामार्फत आदिवासी समुदायाच्या विकासासाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात, तसेच आदिवासी जमातीतील वनपट्टेधारक शेतकऱ्यांना सिंचनाच्या सुविधा पुरवुन शाश्वत शेती विकासासाठी प्रोत्साहन देणे व त्या माध्यमातून त्यांचे जीवनमान...
