वनवासी विद्यालय चिंचपाडा येथे हिंदी दिवस उत्साहात साजरा
हिंदी दिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, कविता, नाटिका तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नाटिकेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध कार्यक्रमांमध्ये विद्यालयातील तब्बल...
