Home शैक्षणिक नवीन शैक्षणिक धोरणामुळे जगातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांसाठी दारे उघडली गेली आहेत.

नवीन शैक्षणिक धोरणामुळे जगातील सर्वोत्तम शिक्षण संस्थांसाठी दारे उघडली गेली आहेत.

1
The new education policy has opened doors to the world's best educational institutions.

नवी मुंबईत एक ‘एज्युसिटी’ तयार केली आहे, जी विमानतळापासून अवघ्या १५ मिनिटांवर आहे. तिथे जगातील सर्वोच्च १२ विद्यापीठे येत आहेत. लोक परदेशात शिकायला जातात, तशीच सोय आपल्याकडे उपलब्ध असेल. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

@Dev_Fadnavis

#जागतिक_आर्थिक_परिषद

Global Education in Maharashtra

The New Education Policy (NEP) has opened doors for the world’s best educational institutions. We have developed an “Edu-City” in Navi Mumbai, located just 15 minutes from the airport. Twelve of the world’s top universities are establishing themselves there. Just as people go abroad to study, the same high-quality facilities will now be available right here. – Chief Minister Devendra Fadnavis

#MahaAtDavos#WEF26

#TodayInDavos

#UnstoppableMaharashtra

#MagneticMaharashtra

#Davos#Zurich

#Switzerland