Home नंदुरबार जिल्हा तुमच्या क्रिएटिव्हिटीला द्या मोठा मंच!

तुमच्या क्रिएटिव्हिटीला द्या मोठा मंच!

0
Give your creativity a bigger platform!

तोरनमाळ महोत्सव 2026 साठी आकर्षक Reel Making करा

📱 निसर्ग, सौंदर्य आणि सर्जनशीलता दाखवा तुमच्या रीलमधून

🏆 जिंका आकर्षक बक्षीस

✨ तुमची रील बनेल तोरनमाळ महोत्सवाची ओळख!

📅 रील पाठवण्याची अंतिम तारीख: 6 फेब्रुवारी

⏰ वेळ: संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत

🎞 रील कालावधी: कमाल 30 सेकंद

📧 ई-मेल: toranmalfestival@gmail.com

📲 अधिक माहितीसाठी WhatsApp: 7620468034

👉 आजच सहभागी व्हा आणि तुमची कला जगासमोर आणा!

#ToranmalFestival2026#ReelMakingCompetition#MarathiCreators

#ReelContest#IncredibleToranmal#ContentCreatorsIndia

#FestivalReels#ExploreNature#CreativeMarathi