Home महाराष्ट्र राज्यातील एकल महिलांना सर्व शासकीय योजनांचा लाभ सुलभ आणि एकत्रित स्वरूपात मिळावा...

राज्यातील एकल महिलांना सर्व शासकीय योजनांचा लाभ सुलभ आणि एकत्रित स्वरूपात मिळावा यासाठी कार्यप्रणाली तयार करावी.

0
A working system should be created so that single women in the state can get the benefits of all government schemes in an easy and integrated manner.

महिलांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ ‘एकाच छताखाली’ उपलब्ध करून देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करा. एकल महिलांची नोंदणी प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रमाणित कार्यपद्धती तयार करून सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.